Monday, January 16, 2006

विंदांच्या बाल-कविता

स्वप्नात पाहिला राणीचा बाग
हत्तीच्या पाठीवर खेळतो नाग

विंदांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ही मराठी माणसाकरिता खरच गर्वाची गोष्ट आहे. परंतु या आधी आपल्यापैकी किती जणांना विंदांच्या साहित्याबद्दल माहिती होती ?

असो, या पुढे अशा पुरस्कारांची वाट न पाहता आपण मराठी साहित्य EXPLORE करूया.

एक झुरळ रेडीओत गेले
गवई हॊऊन बाहेर आले

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home